ABP Majha Headlines : 6:30 AM : 8 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

 ABP Majha Headlines :  6:30  AM : 8 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरातील शंकराच्या मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी. शिवमंदिरं आकर्षक फुलं आणि विद्युत रोषणाईने सजली
मनसेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंचा तीन दिवस नाशकात मुक्काम, आज सकाळी काळारामाचं दर्शन घेऊन कार्यकर्त्यांच्या भेट घेणार 
राहुल गांधी यंदा फक्त वायनाडमधून लढणार, काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत निर्णय
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये होणार, १७ मार्चच्या सभेला राज्य सरकारची परवानगी
शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी ८ एप्रिलला पुढील सुनावणी, अध्यक्षांपुढील सुनावणीतली मूळ कागदपत्रं सुप्रीम कोर्टाने मागवली
निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ, सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५० टक्क्यांवर 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram