ABP Majha Headlines : 8 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 8 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय...पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृत भाषेचाही समावेश...
मराठी हा भारताचा अभिमान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार,मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मानले केंद्राचे आभार...
घटस्थापनेला मराठी अभिजात ठरल्याबद्दल राज ठाकरेंनी व्यक्त केला अभिमान, मराठी भाषेला व्यापारउदीम आणि जागतिक विचारांची बनवण्याचं आवाहन..
राहुल गांधींचा आजपासून दोन दिवस कोल्हापूर दौरा, कसबा बावड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे करणार अनावरण  
सर्वपक्षीय आदिवासी आमदारांची आज बैठक, पेसाभरतीसह, धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्यास विरोध, आजही मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, आचारसंहितेपूर्वी निर्णयांचा धडाका अपेक्षित, पुणे आणि कोकणात SDRF च्या दोन तुकड्या नेमण्यासंदर्भात होणार निर्णय
हर्षवर्धन पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट.. ६ किंवा ७ ऑक्टोबरला तुतारी हाती घेण्याची शक्यता...मुलांच्या व्हॉट्सअॅपवर तुतारीचं स्टेटस...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram