ABP Majha Headlines : 8 AM : 16 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 8 AM : 16 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महायुतीचा उमेदवार निवडीचा फॉर्म्युला ठरला, लोकसभा निवडणुकीतला स्ट्राइक रेट आणि जिंकण्याची क्षमता हाच निकष, मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती,
विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार, निवडणूक दोन टप्प्यांत घेण्यास प्राधान्य, शिंदेंची अनौपचारिक गप्पांमध्ये माहिती
जनगणनेची केंद्राची तयारी, यंदा प्रथमच डिजिटल जनगणना, स्व- गणनाही करता येणार, जातीच्या रकान्याचा निर्णय अजूनही नाही
धनगर, धनगड एकच असल्याचा शासन अध्यादेश जाहीर, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीनंतर सरकारचा निर्णय, शिष्टमंडळाचं उपोषण मागे घेण्याचं आश्वासन
आजपासून पुन्हा एकदा जरांगेंची आमरण उपोषणाची हाक, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून आंतरवाली सराटीत उपोषण.
हिंदू हा एकमेव सहिष्णू धर्म, सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन, हिंदू समाज देशाचा कुटुंबप्रमुख असल्याचं नमूद
महाराष्ट्राला आज तीन वंदे भारतचं गिफ्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार कोल्हापूर पुणे, पुणे हुबळी, नागपूर सिकंदराबाद वंदे भारतला हिरवा झेंडा...