ABP Majha Headlines 7 PM एबीपी माझा हेडलाईन्स 7 PM 26 July 2024 Marathi News
कोल्हापुरात पंचगंगा नदीची पातळी वाढल्याने अनेक भागात पाणी, जिल्ह्यातील 98 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फुटांवर
कृष्णा नदीची पाणी पातळी 40.5 फुटांवर,पावासाचा जोर वाढल्यास पुराचा धोका, जिल्हा प्रशासनाकडून सर्व यंत्रणा सज्ज
मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवार दिल्लीत, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची शाहांसोबत बैठक होणार, विधानसभा
निवडणुकीच्या रणनीतीबद्दल चर्चा होण्याची शक्यता
मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवार दिल्लीत, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची शाहांसोबत बैठक होणार, विधानसभा
निवडणुकीच्या रणनीतीबद्दल चर्चा होण्याची शक्यता
लाडकी बहीण योजनेवरील अर्थविभागाच्या आक्षेपावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, त्या बातम्या निराधार, महाराष्ट्रात पैशांची कमी नाही, अजित पवारांचं ट्विट
लाडकी बहीण च्या धर्तीवर आता लाडकी सून योजना आणा,सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या पत्नी किरण यांचा सरकारला सल्ला, सुनेचं दुःख कुणालाच कळत नाही अशी खंतही व्यक्त..