ABP Majha Headlines : 5 PM : 7 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
abp majha web team
Updated at:
07 Apr 2024 05:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 5 PM : 7 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
येत्या १५ दिवसात भाजपत प्रवेश करणार. एकनाथ खडसेंची माझाला माहिती. तर रोहिणी खडसे पवार गटातच राहणार असल्याची माहिती.
सांगलीचा तिढा उद्या सामोपचाराने सोडवू, संजय राऊतांनी लहान कार्यकर्त्याप्रमाणे वागू नये, नाना पटोलेंचा हल्लाबोल तर मी जबाबदारीने बोलणारा माणूस, राऊतांचा पलटवार
नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांनी उभं राहू द्या मग सांगतो, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना इशारा.
नाशिक लोकसभेवरुन महायुतीत तिढा कायम, विजय निश्चित असताना नाशिकची जागा का सोडवी, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांचा सवाल