ABP Majha Headlines : 11 AM : 7 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 11 AM : 7 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
आमदार अपात्रतेच्या निकालावर सुप्रीम कोर्टात सुनावणी, विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निर्णयाला ठाकरे गटाचं आव्हान
नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक, फडणवीस, दानवे, मुनगंटीवार यांची अमित शाह, जेपी नड्डा, बीएल संतोष यांच्यासोबत चर्चा
उमेदवारांची दुसरी यादी निश्चित करण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक, रात्रीच्या बैठकीत तब्बल १५० जागांवर चर्चा, रविवारी शिक्कामोर्तब
उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी आज काँग्रेस निवडणूक समितीची पहिली बैठक, १०० लोकसभा मतदारसंघांवर चर्चा, विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता
राहुल गांधींनी विचार करुन वक्तव्यं करावीत, पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
लोकसभेच्या जागावाटपावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी, केसाने गळा कापू नका, विश्वासघात करू नका, राज्यातल्या भाजप नेत्यांना रामदास कदमांचा इशारा