ABP News

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 25 Sept 2024 : ABP Majha

Continues below advertisement

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 25 Sept 2024 : ABP Majha 
अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव...पुरावे नष्ट करण्यासाठीच हत्या केल्याचा आरोप..याचिकेवर आज तातडीची सुनावणी
अक्षय शिंदेचा मृत्यू अतिरक्तस्त्रावानं, पोस्टमार्टेममध्ये खुलासा, शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांकडे सुपूर्द, डोक्याला एक गोळी लागल्याचं नमूद
जवळपास अडीचतास अमित शाहांसोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक, जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती, लवकरच अंतिम जागावाटप जाहीर होण्याची शक्यता
मराठा आंदोलन, नाराजीची चिंता नेत्यांवर सोडा, कार्यकर्त्यांनी कामाला लागा, अमित शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र, बैठकीची इनसाईड स्टोरी एबीपी माझाच्या हाती
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस, नाशिक आणि कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद. 
ताकदीेने मैदानात उतरल्यास कुणीही वाकडं करू शकणार नाही, विजय आपलाच आहे, अमित शाहांच्या बैठकीत फडणवीसांना फुंकलं रणशिंग
रात्री उशीरा जरांगेंना सलाईनमधून औषध, गावकऱ्यांच्या आग्रहानंतर जरांगेंनी घेतले उपचार. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram