ABP Majha Headlines : 6 PM : 05 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
ABP Majha Headlines : 6 PM : 05 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या,शेवटच्या दिवशी सर्व नेत्यांकडून प्रचाराचा जोर, ११ मतदारसंघासाठी ७ तारखेला मतदान.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीत दोन्ही पवार गटाचं शक्तिप्रदर्शन, सुप्रिया सुळेंसाठी शरद पवारांची सभा, सुनेत्रा पवारांसाठी अजितदादांची सभा
सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत भाषणावेळी रोहित पवार भावूक, तर पठ्ठ्याने डोळ्यात पाणी काढून दाखवलंच, अजित पवारांचा टोला.
पाण्यावरुन पवार काका-पुतणे आमनेसामने.. भावनिक होऊन पाणी मिळत नाही, अजितदादांचं वक्तव्य, तर दमदाटी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू, शरद पवारांचा इशारा
4 जूनला अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील...अजित पवारांच्या चॅलेंजवर सख्खे बंधू श्रीनिवास पवाराचा पलटवार
Continues below advertisement
Tags :
Sharad Pawar Baramati Rohit Pawar Maharashtra News ABP Majha Headlines LOk Sabha Election LOk Sabha Election 2024