ABP Majha Headlines : 9 AM : 6 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
ABP Majha Headlines : 9 AM : 6 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
तिसऱ्या टप्प्यात ११ मतदारसंघासाठी उद्या मतदान, तर बारामतीसह रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गात मतदार राजा आपला कौल देणार
पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस, मुंबई, नाशिकसह धुळ्यातील अंतिम लढती आज ठरणार
उत्तर महाराष्ट्रात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस, दिंडोरीत जेपी गावित आणि नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज माघार घेणार का याकडे लक्ष
शरद पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, सततच्या प्रचार सभांमुळे पवारांना थकवा, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर विश्रांतीचा निर्णय.
Continues below advertisement