ABP Majha Headlines : 7 AM : 6 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 7 AM  : 6 May 2024  : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

शरद पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, सततच्या प्रचार सभांमुळे पवारांना थकवा, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर विश्रांतीचा निर्णय.
सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत भाषणावेळी रोहित पवार भावूक, तर पठ्ठ्याने डोळ्यात पाणी काढून दाखवलंच, अजित पवारांचा टोला.
अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल,  सदानंद सुळे संसदेत पर्स घेऊन जातात का?, मी अशी उत्तर देईल की पळता भुई थोडी होईल, अजितदादांचा सुळेंना खोचक टोला
ठाकरे गटाला मोठा धक्का... विजय करंजकरांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश... अनेक नगरसेवकांसह तालुका प्रमुखांनीही ठाकरेंची साथ सोडली

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram