ABP Majha Headlines : 2 PM : 7 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  2 PM : 7 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

राज्यातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल, ९००० मेगावॉटच्या कामाचं वर्क ऑर्डर, २०२५ पर्यंत ४० टक्के कृषी फिडर सौर उर्जेवर, हुडकोसोबत सामंजस्य करार
शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणली हीच मोदी गॅरेंटी, शरद पवारांची मोदी सरकारवर कडाडून टीका, बळीराजावर हे दिवस आणणाऱ्यांना सत्तेत बसायचा अधिकार नाही, पवारांची टीका
मला शरद पवार म्हणतात, माझ्या वाटेला गेलात तर मी सोडत नाही, आमदार सुनील शेळकेंना पवारांचा इशारा,  
महायुतीच्या जागावाटपात मोठ्या प्रमाणात उमेदवारांची अदलाबदल होण्याची शक्यता, काही शिंदे - पवारांचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढण्याची शक्यता 
उमेदवारांची दुसरी यादी निश्चित करण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक, रात्रीच्या बैठकीत तब्बल १५० जागांवर चर्चा, रविवारी शिक्कामोर्तब

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram