ABP Majha Headlines : 6 PM : 6 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 6 PM : 6 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मंत्री, आमदारांची हायव्होल्टेज बैठक... युतीधर्मावर मंत्र्यांनी फोडली नाराजीला वाचा... नाशिक, ठाणे, रत्नागिरी सिंधुदुर्ग, संभाजीनगर न सोडण्याची ठाम मागणी
राज्यातला काँग्रेसचा बडा नेता आणि काही आमदार आपल्या संपर्कात, मुख्यमंत्र्यांचं मंत्र्यांसोबतच्या बैठकीत वक्तव्य, राज्यात पुन्हा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत
एकनाथ खडसे लवकरच स्वगृही भाजपमध्ये परतणार... आजच भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरण्याची शक्यता... एबीपी माझाला खडसेंनीच दिली एक्स्लुझिव्ह माहिती
विशाल पाटील यांचा पायलट कुणीतरी वेगळाच, त्यांचं विमान फक्त गुजरातकडे जाऊ नये, संजय राऊतांचं वक्तव्य, तर राऊतांनी नाव घेऊन बोलावं, विश्वजीत कदमांचं चॅलेंज. 
संजय राऊतांच्या आरोपाची काँग्रेसकडून गंभीर दखल, व्यक्तिगत आरोप योग्य नाही, रमेश चेन्निथला यांचं प्रत्युत्तर

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram