ABP Majha Headlines : 6.30 AM : 25 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 6.30 AM : 25 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव...पुरावे नष्ट करण्यासाठीच हत्या केल्याचा आरोप...तर अक्षय शिंदेचा मृत्यू अतिरक्तस्त्रावानं, पोस्टमार्टेममध्ये खुलासा...
जवळपास अडीच तास अमित शाहांसोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक, जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती, लवकरच अंतिम जागावाटप जाहीर होण्याची शक्यता
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस, नाशिक आणि कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद.
बदलापूर नराधमाच्या एन्काऊंटरनंतर देवाचान्याय हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये, भाजप नेत्याकडूनही उल्लेख, तर दिघे स्टाईलनं न्याय झाल्याची शिंदेंच्या नेत्याची प्रतिक्रिया
रात्री उशीरा जरांगेंना सलाईनमधून औषध, गावकऱ्यांच्या आग्रहानंतर जरांगेंनी घेतले उपचार.
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर राज्य सरकारकडून शिवरायांचा ६० फूट उंच पुतळा उभारणार...पुतळ्याच्या देखभालीची जबाबदारी १० वर्षं कंत्राटदाराकडेच...
राज्यभरात आज मुसळधारेचा इशारा, पुणे आणि रायगडला रेड अलर्ट तर मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी.