ABP Majha Headlines 6:30 AM एबीपी माझा हेडलाईन्स 14 July 2024 Marathi News

Continues below advertisement

ABP Majha Headlines 6:30 AM एबीपी माझा हेडलाईन्स 14 July 2024 Marathi News

रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, साताऱ्याला रेड अलर्ट, मुंबईसह उपनगरात ४८ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज, पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट.

आमच्या ९ मागण्या मान्य करा, अन्यथा 20 तारखेपासून पुन्हा उपोषणाला बसणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा 

विधानसभेला २८८ उमेदवार पाडायचे की उभे करायचे, २० तारखेला ठरवणार, मनोज जरांगेंचा इशारा, मागण्या मान्य न झाल्यास मुंबईला येणार, जरांगेंचं विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 29 हजार 400 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन, मुंबई आणि महाराष्ट्राला जगातलं मोठं आर्थिक केंद्र बनवणार, मोदींचा विश्वास

विधानपरिषद निवडणुकीत फुटलेल्या 7 आमदारांचा अहवाल काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे, विधानसभेला फटका बसू शकतो, त्याआधी कठोर कारवाईची नेत्यांची मागणी

विधान परिषद निवडणुकीत २ एकर जमीन आणि २० ते २५ कोटींचा सौदा झाल्याचा संजय राऊतांचा आरोप...तर हार झाल्यानंत सत्तेचा आणि पैशांचा वापर झाल्याची टीका, मुनगंटीवारांचा पलटवार.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram