ABP Majha Headlines :  6.30 AM : 07 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  6.30 AM : 07 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मंत्री, आमदारांची हायव्होल्टेज बैठक, युतीधर्मावर मंत्र्यांनी फोडली नाराजीला वाचा, नाशिक, ठाणे, रत्नागिरी सिंधुदुर्ग, संभाजीनगर न सोडण्याची ठाम मागणी
थोड्या कुरबुरी असतात, मात्र मित्रपक्षांशी चर्चा करुन मागण्यांवर करुन तोडगा निघेल, मुख्यमंत्र्यांचं मंत्री, आमदारांना आश्वासन, शिरसाटांची माहिती
एकनाथ खडसे लवकरच स्वगृही भाजपमध्ये परतणार,  एबीपी माझाला खडसेंनीच दिली एक्स्लुझिव्ह माहिती, तर रोहिणी खडसे पवार गटातच राहणार 
नाशिकमधून छगन भुजबळांनाच उमेदवारी मिळणार अशी माहिती, सुनील तटकरे रविवारी पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्य़ाची शक्यता
भिवंडीत मविआचा तिढा वाढला, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसचे पदाधिकारी संतप्त, राजीनाम्याचे  इशारे
दिल्लीत सीबीआयने उघड केलं मुलांची विक्री करणारं रॅकेट, देशभरात सीबीआयचे सात ठिकाणी छापे, सात जणांना अटक 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram