ABP Majha Headlines : 6:30 AM : 5 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 6:30 AM : 5 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संभाजीनगर दौऱ्यावर, संध्याकाळी सहा वाजता सभा, दीड हजारहून अधिक पोलीस तैनात
लोकसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक, बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार.
माझं वय आता साठीच्या पुढे, सत्तरीत गेल्यावर संधी देणार का, मंचरच्या सभेत अजित पवारांचा पुन्हा एकदा शरद पवारांवर हल्लाबोल
माझं वय आता साठीच्या पुढे, सत्तरीत गेल्यावर संधी देणार का, मंचरच्या सभेत अजित पवारांचा पुन्हा एकदा शरद पवारांवर हल्लाबोल
कलाकारांना उमेदवारी देऊन आम्ही चूक केली..अमोल कोल्हेंच्या उमेदवारीवरुन अजित पवारांचं विधान तर चूक झाली मग सारखं पक्षात का बोलवता, अमोल कोल्हेंचा दादांना प्रतिसवाल
महाविकास आघाडीतला कोल्हापूरच्या जागेचा तिढा सुटला, छत्रपती शाहू महाराजांसाठी कोल्हापूरची जागा सोडण्यास ठाकरे गट तयार
ठाकरे गटाचा ठाण्याचा उमेदवार ठरला, विद्यमान खासदार राजन विचारेंना पुन्हा संधी, नवी मुंबईच्या सभेत आदित्य ठाकरेंची घोषणा
पक्षाने आदेश दिला तरच लोकसभा निवडणूक लढवेन, अन्यथा माझी अजिबात इच्छा नाही, सुधीर मुनगंटीवार यांचनी स्पष्ट शब्दांत मांडलं मत
नाशिकमधील शेतकरी आंदोलन तूर्तीस स्थगित, सरकारला दिला तीन महिन्यांचा कालावधी, जे.पी.गावित यांची घोषणा