ABP Majha Headlines : 5 PM : 6 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 5 PM : 6 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
आनंद दिघेंचा असली शिष्य नरेश म्हस्के, मुख्यमंत्री शिंदेंचा राजन विचारेंना टोला, तर दिघेंकडून ठाणे जिल्हाध्यक्षपदही काढून घ्यायचा कट होता, मुख्यमंत्र्यांचा आरोप
वडेट्टीवारांच्या करकरेसंदर्भातल्या वक्तव्याचा मुख्यमंत्री शिंदेंकडून समाचार...वडेट्टीवारांचं डोक फिरल्याची मुख्यमंत्र्यांची टीका
शांतीगिरी महाराज नाशिकमध्ये अपक्ष लढण्यावर ठाम, शांतिगिरी महाराजांमुळे महायुतीचं टेन्शन वाढलं
उज्ज्वल निकम यांच्या प्रचारावेळी मुंबईत ठाकरे गट आणि महायुतीच्या उमेदवारांचा राडा, शिवसेना कार्यालयासमोरून जाताना घोषणाबाजी, ठाकरे गटाकडून गद्दार गद्दारच्या घोषणा
तिसऱ्या टप्प्यात ११ मतदारसंघासाठी उद्या मतदान... बारामतीसह रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गात मतदार राजा आपला कौल देणार
पंतप्रधान मोदींचा उद्या महाराष्ट्र प्रचार दौऱा, अहमदनगर आणि बीडच्या अंबाजोगाईमध्ये सभा, तर उद्या तिसऱ्या टप्प्यासाठीही मतदान
आरटीई कायद्यात राज्य सरकारने केलेल्या दुरुस्तीला हायकोर्टाकडून स्थगिती, गरीब मुलांना खासगी शाळांमध्ये शिकण्याची मुभा