ABP Majha Headlines : 3 PM : 5 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 3 PM  : 5 May 2024  : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

वडेट्टीवारांच्या शहीद करकरेंबाबतच्या वक्तव्यावर बावनकुळेंचा घणाघात. अजमल कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा बावनकुळेंचा काँग्रेसला सवाल

अजित पवारांचे पुत्र जय पवारांनी मनोज जरांगेंची घेतली भेट...बारामतीत मतदानाआधी दोघांमध्ये चर्चा झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा  

4 जूनला अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील...अजित पवारांच्या  चॅलेंजवर सख्खे बंधू श्रीनिवास पवारांचा पलटवार

आज प्रचाराचा सुपर संडे... तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांच्या तोफा आज थंडावणार... दोन्ही पवारांच्या बारामतीत सांगता सभा तर मुख्यमंत्र्यांचा कोल्हापुरात रोड शो...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram