ABP Majha Headlines : 9 AM : 5 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 9 AM : 5 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्रात, अकोल्यात क्लस्टर बैठक तर जळगावात युवासंमेलनाला हजर राहणार, संध्याकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा
लोकसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात आज काँग्रेसची मुंबईत बैठक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या मुंबईत अजित पवार गटाची महत्वाची बैठक, १७ मतदारसंघांसाठी दोन दिवस खलबतं
लोकसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात आज काँग्रेसची मुंबईत बैठक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार
अनिल देसाई यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स, शिवसेना पक्षाच्या निधी खात्यासंदर्भात आज होणार चौकशी, पक्षनिधी खात्यातील ५० कोटी काढल्याचा अनिल देसाईंवर आरोप
राजन साळवींची आज एसीबी चौकशी, काल कुटुंबीयांची 4 तास चौकशी, माध्यमांशी बोलताना राजन साळवींची पत्नी अनुजा साळवींना अश्रू अनावर
दिवसभराच्या धावत्या दौऱ्यानंतर जरांगेंची नांदेडमध्ये रात्री उशिरा सभा, ओबीसीतूनच आरक्षण मिळवण्याचा निर्धार, सगेसोयऱ्यांसाठीही ठाम
राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज मध्य प्रदेशात, उज्जैनमध्ये रोड शो, दुपारी महाकालेश्वराचं दर्शन