ABP Majha Headlines : 4 PM : 3 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

हर्षवर्धन पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट.. ६ किंवा ७ ऑक्टोबरला हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेण्याची शक्यता..तर हर्षवर्धन पाटलांच्या मुलांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर तुतारीचं स्टेटस..

भाजपमधून तिकीट मिळणार नाही असं वाटणारे आता दुसऱ्या पक्षात चालले, हर्षवर्धन पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर चंद्रकांत पाटलांचा निशाणा, जेव्हा महायुतीचं सरकार येईल तेव्हा ते पश्चाताप करतील, चंद्रकांत पाटलांचा टोला

सत्तेबाबात वक्तव्य अमित शाहांच्या वक्तव्याचा दसरा मेळाव्यात फडशा पाडणार.. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य.. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  ठाकरे पक्षाचं नवं गोंधळ गीत प्रसिद्ध...

शिवतीर्थावर दसऱ्याला घुमणार उद्धव ठाकरेंचाच आवाज, मुंबई महापालिकेकडून ठाकरे गटाला मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची परवानगी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा १३ ऑक्टोबरनंतर होण्याची शक्यता, काही नियमांमुळे निवडणूक जाहीर करण्यास उशीर होत असल्याची सूत्रांची माहिती

नाना पटोले आणि बावनकुळे एकाच वेळी कोराडीच्या देवीदर्शनाला, दोघंही आईची लेकरं असल्याचं पटोलेंचं वक्तव्य, बावनकुळे म्हणाले राजकीय कटुता नाही..

ठाकरे, शरद पवार पक्षांच्या आमदार अपात्रता याचिकेवर आजही सुप्रीम कोर्टात सुनावणी टळली... अडीच वर्षांपासून कोर्टात न्याय मिळत नसल्याची उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली खंत..

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram