ABP Majha Headlines : 31 OCT 2024 : 11 PM : TOP Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 31 OCT 2024 : 11 PM  : TOP Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स
शरद पवारांना मोठा दिलासा...मतदानयंत्रात ट्रम्पेट या चिन्हाचं तुतारी हे भाषांतर रद्द...ट्रम्पेट असाच उल्लेख राहणार...तर पवारांच्या राष्ट्रवादीच्या चिन्हाला तुतारी वाजवणारा माणूस हे नाव कायम...
महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? माझा व्हिजनमध्ये राज ठाकरेंनी भाजपावर शिक्का मारल्यानं चर्चेला तोंड, फडणवीस-शिंदेंची सावध प्रतिक्रिया
जे बंडखोर माघार घेणार नाही त्यांच्यावर कारवाई, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा इशारा, तर काँग्रेसमधील 36 बंडखोरांना चेन्नीथलांचा फोन, पवार आणि ठाकरेंसमोरही बंडोबांचं आव्हान
महायुतीला राज्यात २०० जागा मिळतील, एबीपी माझाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आत्मविश्वासपूर्ण दावा...
विधानसभेसाठी मनोज जरांगेंकडून मराठा, मुस्लिम आणि दलित समीकरणाची जुळवाजुळव, कोणत्या मतदारसंघात उमेदवार उभे करणार याची तीन तारखेला घोषणा
आशिष शेलार, अब्दुल सत्तारांसह महाविकास आघाडीचे अस्लम शेखांवर.. उमेदवारी अर्जासह जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप.. अर्ज रद्द करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार...
मुंबई महापालिकेचा विरोधी पक्षनेता आणि काँग्रेसचा मोठा चेहरा भाजपात, रवी राजांना मुंबई भाजपचं उपाध्यक्षपद, वर्षा गायकवाडांवर घराणेशाहीचा आरोप

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram