ABP Majha Headlines : 3 PM : 25 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 3 PM : 25 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
सांगलीतील काँग्रेेसच्या मेळाव्यात विश्वजीत कदम यांचा ठाकरे गटाला इशारा, आता जी मतं मिळतील ती आमची असतील, पुन्हा विधानसभेला जागा मागायची नाही, विश्वजीत कडाडले, सांगलीत पक्षाला लागलेली दृष्ट उतरवणार, पटोलेंचा विश्वास
पुण्यात आढळराव पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांची भव्य रॅली, तर संभाजीनगरमध्ये भुमरेंच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांचा सहभाग
संभाजीनगरमधून महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी उमेदवारी अर्ज भरला, तर आढळराव पाटलांकडून देखील अर्ज दाखल
रावेरमधून रक्षा खडसे आणि जळगावमधून स्मिता वाघ यांनी उमेदवारी अर्ज भरला, १३ मे रोजी मतदान
एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश रखडल्याची माहिती, प्रवेशाचा व्यवस्थित सोहळा करण्याचे केंद्रीय नेतृत्वाचे निर्देश, मात्र आता प्रवेश दिला तर निवडणुकीदरम्यान गटातटाचं राजकारण सुरू होईल, राज्य नेतृत्वाची भूमिका