ABP Majha Headlines : 3 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

जागावाटपाबाबत महायुतीच्या वरिष्ठांची अमित शाहांसोबत बैठक, तिढा असलेल्या जागांवर शाहांच्या उपस्थितीत तोडगा काढण्याचे प्रयत्न
विसर्जन करण्याची गांधींची सूचना काँग्रेसने अंमलात आणली पाहिजे, आंदोलनावरुन फडणवीसांची टीका, गांधी जयंती आंदोलनाचा नाही तर आत्मचिंतन करण्याचा दिवस असल्याचं मत
राज्य मंत्रिमंडाळाची उद्या पुन्हा बैठक, एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा कॅबिनेट, आचारसंहितेपूर्वी निर्णयांचा धडाका अपेक्षित
लाडक्या बहिणींना बोनस, नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच मिळणार, परळीत उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती
शेतकऱ्यांच्या लग्नाची व्यथा मांडताना आमदार देवेंद्र भुयारांची मुक्ताफळे... म्हणाले चांगल्या मुली नोकरदारांना तर शेतकऱ्यांना तीन नंबरचा गाळ
महिला उपभोगाचं साधन आहे का, भुयारांच्या वक्तव्यावरुन यशोमती ठाकूर यांचा संतप्त सवाल, तर भुयारांना महिलांची माफी मागायला सांगेन, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
महाराष्ट्रात वाचाळवीरांचा सुळसुळाट, महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंची भावनिक पोस्ट, गांधींचा विचार पुसणं अशक्य असल्याची प्रांजळ भूमिका

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram