ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 19 July 2024 Marathi News

Continues below advertisement

ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 19 July 2024 Marathi News

मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये मोठा तांत्रिक बिघाड, जगभरात बँक, हवाईसह अनेक सेवांचा खोळंबा,भारतात इंडिगो, स्पाइसजेट, अकासाची विमानसेवा बाधित

मायक्रोसॉफ्ट बिघाडाचा भारतीय शेअर बाजारावरही परिणाम, काही ऑनलाईन ब्रोकरेज हाऊस प्रभावित, ट्रेडिंग करण्यात समस्या

पूजा खेडकरांविरुद्ध युपीएससीकडून गुन्हा दाखल, निवड रद्द का करु नये आणि पुढच्या परीक्षांना बंदी का घालू नये अशी कारणे दाखवा...

लंडनहून आलेल्या वाघनखांचं साताऱ्यात अनावरण, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य सोहळा

क्रॉस व्होटिंग केलेल्या काँग्रेसच्या सात आमदारांच्या निलंबनाची शक्यता, कारवाईबाबत दोन दिवसात माहिती समोर येणार

विशाळगडावरच्या अतिक्रमण विरोधी कारवाईला हायकोर्टाची स्थगिती, भर पावसाळ्यात कारवाई का केली असा सरकारला सवाल..

मुंबई हायकोर्टाचा सरकारला दणका, शिक्षण हक्क कायद्यातून खाजगी आणि विनाअनुदानित शाळांना वगळण्याचा निर्णय हायकोर्टाकडून रद्द, अचानक निर्णय घेणं घटनाबाह्य असं निरीक्षण ..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram