ABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra News

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra News  
मी शरद पवारांना सोडलं नाही, अजित पवारांचं बारामतीत मोठं वक्तव्य, सर्व आमदार म्हणाले म्हणून महायुती सरकारमध्ये गेल्याचं स्पष्टीकरण
सलग दुसऱ्या दिवशी शरद पवारांच्या बॅगची तपासणी, मंगळवेढ्यामध्ये सुप्रिया सुळेंच्या बॅगांची देखील झडती 
महायुतीत मुख्यमंत्रिपदासाठी शर्यत नाही, आमची शर्यत विकासाची, एबीपी माझाच्या EXCLUSIVE मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंचा दावा, मुख्यमंत्रीपदासाठी नेमका फॉर्म्युला ठरलेला नसल्याचंही स्पष्टीकरण..
देवेंद्र फडणवीसांचा पत्नी अमृता यांच्यासोबत आपल्याच मतदारसंघात प्रचार, स्ट्राईक रेट आणि जागांवर नाही तर तिन्ही पक्षप्रमुखांच्या मताने मुख्यमंत्रिपदाचा निर्णय, फडणवीसांची स्पष्टोक्ती
माहीमवरुन राज ठाकरेंसोबत दुरावा, माझाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य,
काही बाबींवर वेळेवर चर्चा व्हायला हवी होती अशी स्पष्टोक्ती
महाराष्ट्रातल्या चार प्रचारसभा रद्द करुन अमित शाह दिल्लीला परत, मणिपूरमधील अराजकतेमुळे सभा अचानक रद्द केल्याची सूत्रांची माहिती

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram