ABP Majha Headlines : 3 PM : 16 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 3 PM : 16 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अडीच वर्षात केलेल्या कामांचं महायुतीकडून रिपोर्टकार्ड सादर, विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना प्रत्युत्तर
ज्यांचे गृहमंत्री जेलमध्ये जातात ते आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था शिकवत आहेत, देवेंद्र फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल
शिंदेंसाठी सबका मालिक अदानी, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, धारावी प्रकल्पातून अदानी १ लाख कोटी कमावणार असल्याचा आरोप
लाडकी बहीण योजनेला टच केला, त्याचा कार्यक्रम झाला, मुख्यमंत्र्यांचा इशारा, तर विरोधकांकडून जाहीर केलेल्या योजनांवर बोट ठेवत फडणवीसांचा सवाल
आमचं काम हाच आमचा चेहरा, मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदेचं उत्तर, विरोधकांनी आधी त्यांचा चेहरा द्यावा फडणवीसांचं आव्हान
मुख्यमंत्रिपदासाठी भाजपनं त्याग केला, आता शिंदेंनी मन मोठं करावं, अमित शाहांचं आवाहन...बावनकुळेंचा दुजोरा, पण शिंदे आणि फडणवीसांनी फेटाळली चर्चा...
मुख्यमंत्रिपद शिंदेंना देणं हा शाहांचा त्याग नाही तर स्वार्थ, संजय राऊतांचा घणाघात, महाराष्ट्रावर सूड उगवायचा होता म्हणून शिंदेंचा वापर, राऊतांचा आरोप