ABP Majha Headlines : 5 PM : 29 April 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्स
abp majha web team
Updated at:
30 Apr 2024 05:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 5 PM : 29 April 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्स
माझा आत्मा शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ, पंतप्रधान मोदींच्या भटकती आत्मा टीकेवर शरद पवार यांचं प्रत्युत्तर
भटकती आत्म्या कुणाची यात लोकांना रस नाही, लोकांसाठी काय केलं ते सांगा, मोदींच्या पुण्यातील टीेकेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया
इथले वरिष्ठ नेते देशाचे कृषीमंत्री असताना उसाचा एफआरपी वाढला नाही, माळशिरसमधील सभेत नाव न घेता शरद पवारांवर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
शिवसेनेच्या रविंद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबईमधून उमेदवारी, अमोल कीर्तिकर यांच्याशी रविंद्र वायकर यांची लढत
महायुतीचे उत्तर मुंबईचे उमेदवार पियुष गोयल यांनी उमेदवारी अर्ज भरला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित