ABP Majha Headlines : 11 AM : 26 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
abp majha web team
Updated at:
26 Feb 2024 11:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 11 AM : 26 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
सागर बंगल्याकडे निघालेले मनोज जरांगे पुन्हा आंतरवली सराटीत, जमावबंदीमुळे सर्वांना मागे फिरण्याचं आवाहन, मुंबईला जाण्याबाबतचा निर्णय चर्चा करुन घेणार, जरांगेंचं स्पष्टीकरण
छ.संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये इंटरनेट बंदी, संभाजीनगरच्या सर्व आगारातील एसटी सेवाही तात्पुरती बंद, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गृह विभागाचा निर्णय
मनसेची आज मुंबईत लोकसभा आढावा बैठक, ९ मतदारसंघाचा राज ठाकरे आढावा घेणार, निवडणूक स्वबळावर की मित्रपक्षासोबत यावरही चर्चा अपेक्षित
पणन कायद्यातील दुरुस्तीविरोधात आज एक दिवस बाजारसमित्या राहणार बंद. तर पुणे आणि नाशिकच्या बाजारसमितींमध्ये शुकशुकाट.