ABP Majha Headlines : 12 PM : 24 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 12 PM : 24 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
१८ व्या लोकसभेच्या नव्या सदस्यांचा शपथविधी सोहळा सुरु. पहिली शपथ पंतप्रधान मोदींना.
आजपासून १८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन, NEET परीक्षेतला घोटाळा, लोकसभा निवडणूक आणि शेअर बाजार यावरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता.
आजपासून १८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन, NEET परीक्षेतला घोटाळा, लोकसभा निवडणूक आणि शेअर बाजार यावरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता.
लोकसभेच्या हंगामी अध्यक्ष निवडीवरुन सरकार आणि विरोधक आमने सामने, सर्वमान्य संकेत डावलून माहताब यांना निवडल्याचा विरोधकांचा आरोप
पुण्यातील हॉटेलमध्ये राजरोस ड्रग्स विक्री, फर्ग्यसून रोडवरील हॉटेलचा व्हिडीओ व्हायरल, पाच जण पोलिसांच्या ताब्यात, हॉटेल सील
पुणे ड्रग्जप्रकरणात आज दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन, काल दोन बीट मार्शलनाही केलंय सस्पेंड ड्रग्जप्रकरणी ४ पोलीस सस्पेंड
पुणे ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत ८ जणांविरुद्ध गुन्हा, तर ७ जणांंना अटक