ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 07 AM : 24 February 2024 : Maharashtra News

Continues below advertisement

मनोज जरांगेंकडून आजपासून पुन्हा रास्ता रोको आंदोलन.. तर मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिलंय , त्यामुळे इतरांना त्रास होईल असं आंदोलन करु नये, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन 

मराठा समाजानं मनोज जरांगेंनी पुकारलेल्या आंदोलनाला ताकद आणि पाठिंबा द्यावा. प्रकाश आंबेडकरांचं मराठा समाजाला आवाहन.  

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांना पोलिसांकडून नोटीस. CRPC १४९ अन्वये नोटीस जारी 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram