ABP Majha Headlines : 6 PM : 23 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  6 PM :  23 February 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नव्या निवडणूक चिन्हाचं रायगडावर अनावरण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चरणांशी तुतारी, पवारांनी फुंकलं लोकसभा निवडणुकीचं रणशिंग
रायगड किल्ल्यावरुन राष्ट्रवादी नेत्यांनी तुतारी वाजवून निवडणुकींचं रणशिंग फुंकलं. सुळे ,कोल्हे आणि आव्हाडांकडून शिवरायांना अभिवादन
शरद पवारांना आज छत्रपती शिवाजी महाराज आठवले, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा निशाणा, पवारांनी इतकी वर्ष संभ्रमाचं राजकारण केल्याचीही टीका
शरद पवारांना आज छत्रपती शिवाजी महाराज आठवले, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा निशाणा, पवारांनी इतकी वर्ष संभ्रमाचं राजकारण केल्याचीही टीका
आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या आघाडीची घोषणा, दिल्ली, हरियाणा, गुजरात, गोवा या चार राज्यातलं जागावाटप जाहीर
निवडणूक आयोग ५ वर्ष काय काम करतं?, राज ठाकरेंचा सवाल, निवडणुका आल्या तरी यंत्रणा झोपलेली का?, राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर निशाणा
जरांगेंच्या आवाहनानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकांचा रास्तारोको, बीडमध्येही मराठा
आंदोलक आक्रमक
महानंद एनडीडीबीला चालवायला देण्यास विरोधकांसह किसान सभेचाही विरोध, सरकारने कराराचा मसुदा जाहीर करावा, किसानसभेची मागणी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram