ABP Majha Headlines : 3 PM : 24 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
ABP Majha Headlines : 3 PM : 24 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नव्या निवडणूक चिन्हाचं रायगडावर अनावरण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चरणांशी तुतारी, पवारांनी फुंकलं लोकसभा निवडणुकीचं रणशिंग
रायगड किल्ल्यावरुन राष्ट्रवादी नेत्यांनी तुतारी वाजवून निवडणुकींचं रणशिंग फुंकलं. सुळे ,कोल्हे आणि आव्हाडांकडून शिवरायांना अभिवादन
आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या आघाडीची घोषणा, दिल्ली, हरियाणा, गुजरात, गोवा या चार राज्यातलं जागावाटप जाहीर
उद्या मराठा आंदोलनावर निर्णायक बैठक, बैठकीनंतर मराठा समाजाशी संवाद साधणार, मनोज जरांगेंची महिती तर सरकार रडीचा डाव खेळत असल्याची टीका
Continues below advertisement
Tags :
Sharad Pawar Maratha Reservation Election Commission Maratha Reservation NCP Daily Headlines Marathi Headlines Marathi Headlines Today Rohit Pawar NewsABP Majha Headlines Tutari