ABP Majha Headlines : 8 AM :23 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 8 AM  :23 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा आज सुटण्याची शक्यता, नाशिकमधून हेमंत गोडसे यांचं नाव जवळपास निश्चित, शिंदे गटातील सूत्रांची माझाला माहिती महायुतीकडून संभाजीनगरची जागा विनोद पाटील लढवण्यावर ठाम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाटलांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढणार  सांगलीत बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटलांवर कारवाई करणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा इशारा, २५ एप्रिलच्या बैठकीत कारवाईचा निर्णय घेणार विशाल पाटील आजपासून अधिकृतरित्या प्रचार सुरू करणार, हनुमान जयंती निमित्त मारुतीरायाचं दर्शन घेऊन फोडणार प्रचाराचा नारळ नवनीत राणांच्या प्रचारासाठी आज देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर, मेळघाटातील धारणीमध्ये घेणार जाहीर सभा

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram