ABP Majha Headlines :  2 PM : 17 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  2 PM : 17 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला येत्या 24 तासांत जाहीर होणार, उर्वरित २८ उमेदवार फायनल केले जाणार, महायुतीतील विश्वसनीय सूत्रांची माहिती
अडीच वर्षांनी आलो पण दोन पक्ष फोडून आलो, पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
इंडिया आघाडीला किमान ३०० जागा मिळणार, संजय राऊतांचा विश्वास, भाजपला जेमतेम २०० जागा मिळतील असा अंदाज
वंचितनं १७ जागा मागितल्यामुळे महाविकास आघाडीची पंचाईत, वंचितला सोबत न घेता लोकसभा निवडणूक लढवण्यावर विचार सुरू
ठाकरे गट किमान चार मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याच्या शक्यतेमुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी, राजू शेट्टी मातोश्रीवर गेल्यानं देखील टेन्शन वाढलं
नंदुरबारमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी थोड्याच वेळात शिंदे गटात प्रवेश करणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram