ABP Majha Headlines : 7 AM :18 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 7 AM  :18 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पुण्यात आज महाविकास आघाडी आणि महायुती आमने-सामने, बारामतीसाठी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार, दोन्ही गटांकडून प्रचार सभांचं आयोजन
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचं काऊंटडाऊन सुरु, विदर्भातील पाच  मतदारसंघांसह २१ राज्यातील १०२ जागांवर उद्या मतदान 
माढ्यातील निवडणूक जास्त कठीण, कामाला लागा, भाजप नेेते चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांना सूचना, तर माढाही जिंकू काही अवघड नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया
भविष्यात मुलींची संख्या कमी असेल तर द्रौपदीसारखं करावं लागेल, अजित पवारांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, तर विरोधकांचा अजित पवारावंर निशाणा
दक्षिण-मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाईंच्या प्रचाराची रणनीती आणखण्यासाठी आज बैठक, वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरेंसह मविआचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार
मुंबईतील दोन जागांसाठी काँगेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरु, उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड, नसीम खान, भाई जगतापांचं नाव चर्चेत, उत्तर मुंबईतून तेजस्वी घोसाळकरांच्या नावाची चर्चा 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram