ABP Majha Headlines : 2 PM :13 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
ABP Majha Headlines : 2 PM :13 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आचारसंहितेनंतरच मदत देता येणार, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचं महत्त्वाचं वक्तव्य
पंतप्रधान मोदी नसते तर राम मंदिर उभंच राहिलं नसतं, राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य
पंतप्रधान मोदींचं नाणं घासूनपुसून गुळगुळीत झालेलं, ते आता चालत नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल, तर बावनकुळेंना दिली कालबाह्य झालेल्या ढब्बू पैशांची उपमा
राहुल गांधी आज भंडारा दौऱ्यावर, नाना पटोलेंचं होमग्राऊंड असलेल्या साकोलीत सभा घेणार
Continues below advertisement