ABP Majha Headlines : 12PM : 17 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 12PM : 17 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
वंचितनं १७ जागा मागितल्यामुळे महाविकास आघाडीची पंचाईत, वंचितला सोबत न घेता लोकसभा निवडणूक लढवण्यावर विचार सुरू
चंद्रकांत खैरें आणि अंबादास दानवेंना मातोेश्रीवर येण्याचे आदेश, लोकसभेचं तिकीट कुणाला यावर उद्धव ठाकरे आजच निर्णय घेणार
ठाकरे गट किमान चार मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याच्या शक्यतेमुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी, राजू शेट्टी मातोश्रीवर गेल्यानं देखील टेन्शन वाढलं
इंडिया आघाडीला किमान ३०० जागा मिळणार, संजय राऊतांचा विश्वास, भाजपला जेमतेम २०० जागा मिळतील असा अंदाज
चंद्रकांत पाटील आणि सुनेत्रा पवारांमध्ये पाऊण तास चर्चा, बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित
नंदुरबारमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी थोड्याच वेळात शिंदे गटात प्रवेश करणार
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यंदा शिरूरची निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढणार, दोन ते तीन दिवसांत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज नवी दिल्लीत अमित शाहांची भेट घेण्याची शक्यता
धाराशिव लोकसभेची निवडणूक उस्मानाबाद नावानंच होणार, राजकीय पक्षांनाही उस्मानाबाद नावानंच प्रचार करावा लागणार 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram