ABP Majha Headlines : 12 PM : 23 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ यांची अचानक बैठक, दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा...भेटीवर जोरदार तर्कवितर्क...
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचं मतदान उद्याच होणार, सुप्रीम कोर्ट आव्हान याचिकेवर उद्या सुनावणी करणार...
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी मुलासह घेतली शरद पवारांची भेट... शनिवारी विक्रांत जाधवांनी अजित पवारांसोबत चर्चा केल्याची माहिती
मंत्रिमंडळ विस्तारात डावललं गेल्यावर राजीनाम्याचा विचार, हे सत्य, शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांची कबुली, मात्र गोगावलेंसह सर्व शिंदेगट मुख्यमंत्र्यांंशी एकनिष्ठ असल्याची ग्वाही
अजित पवारांना दूर लोटण्याच्या राऊतांच्या आरोपांवर शेलारांचा घणाघात, खोट्या बातम्यांचं राजकीय षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप
पटोलेंना मुख्यमंत्रिपद मिळावं, नाहीतर हिसकावून घेऊ विदर्भातील काँग्रेस नेत्यांचा सूर.. तर हिसकावून आणण्याची भाषा अडचणीत आणणारी राऊतांची प्रतिक्रिया
धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर आमदारकीचा राजीनामा, हिरामण खोसकरांचा इशारा, खोसकर आणि नरहरी झिरवळांनी बोलावली आदिवासी आमदार-खासदारांची बोलावली बैठक..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram