ABP Majha Headlines : 12 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
मविआचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंना भाजपसोबत जाण्याची इच्छा होती, माझा व्हिजनमध्ये सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट, ती बैठक केवळ गप्पांसाठी होती, राऊतांचं स्पष्टीकरण
पेट्रोल पंपचालक भावेश भिंडेचा उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो राम कदमांकडून शेअर, तर सरकार आमचे, पालिकाही आमचीच, ठाकरेंचा काय संबंध? भुजबळांच्या भूमिकेने भुवया उंचावल्या
मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४, पेट्रोल पंप मालक आणि जाहिरात कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, तर शेजारील पोलीस वसाहतीमधल्या इमारतींना तडे
Continues below advertisement