ABP Majha Headlines : 11 PM : 29 OCT 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP Majha

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 11 PM :  29 OCT 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP Majha
मैत्रीपूर्ण लढतीमुळे महायुतीकडून २९६ तर मविआकडून २९२ उमेवदवार विधानसभेच्या आखाड्यात, भाजप आणि काँग्रेस ठरले मोठे भाऊ
मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस आणि अजित पवारांची रात्री महत्त्वाची बैठक.... महायुतीतल्या बंडखोरांची समजूत काढण्यासाठी बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती...
भाजपच्या तीव्र विरोधानंतरही राष्ट्रवादीकडून नवाब मलिकांना एबी फॉर्म... मानखुर्द शिवाजीनगरमधून मलिकांचा अर्ज, मलिक यांचा प्रचार न करण्याची भाजपची भूमिका
उमेदवारी नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा २४ तासांहून अधिक काळ नॉट रिचेबल, घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तर मुख्यमंत्री शिंदेंची वनगा कुटुंबीयांशी चर्चा...
बोरीवलीत अर्ज दाखल करताना गोपाळ शेट्टी आणि महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने, पियुष गोयल यांच्यासमोरच घोषणाबाजी...
अखेर सदा सरवणकरांनी दाखल केला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज... माहीममध्ये सरवणकरांची मनसेच्या अमित ठाकरेंसोबत लढत...
ऐन निवडणुकीच्या तोंडावरच अनिल देशमुखांचं पुस्तक, आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत सोमय्यांचं निवडणूक आयोगाला पत्र

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram