ABP Majha Headlines : 11 PM : 28 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 11 PM : 28 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
शिंदेंच्या शिवसेनेची तिसरी उमेदवार यादी जाहीर.. मुंबादेवीमधून शायना एन सी आणि कल्याण ग्रामीण राजेश मोरेंना तिकीट
भाजपचा आणखी एक शिलेदार शिवसेनेच्या तिकिटावर लढण्याची शक्यता. नगरसेवक नाना अंबोले शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता, शिवडीतून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा
उद्धव ठाकरे आमच्यासाठी देव होते, मात्र एकनाथ शिंदेंनी फसवलं. उमेदवारी डावलल्यानंं पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले
अमित ठाकरेंचा उमेदवारी अर्ज दाखल, राज ठाकरेंचीही हजेरी..संदीप देशपांडेंचाही भव्य मिरवणूक काढून आदित्य ठाकरेंविरुद्ध अर्ज..
गोपाळ शेट्टी उद्या बोरिवलीमधून अपक्ष अर्ज भरणार, भाजपनं संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिल्याने गोपाळ शेट्टी नाराज, समजूत काढण्यासाठी आशिष शेलार शेट्टींच्या भेटीला
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता उरले काही तास...पण महायुती आणि मविआमध्ये काही जागांचा तिढा कायम...काही ठिकाणी मैत्रिपूर्ण लढतीची शक्यता...
दादरच्या शिवाजी पार्क परिसरात मनसेचा नयनरम्य दीपोत्सव. रोहित शेट्टी, अजय देवगणसह सिंघम अगेन चित्रपटाच्या कलाकारांनी लावली हेजरी..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram