ABP Majha Headlines : 11 PM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 11 PM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
शिंदेंच्या शिवसेनेची २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर... वरळींमध्ये आदित्य ठाकरेंविरोधात राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा मैदानात... तर भावना गवळी, आमशा पाडवीही विधानसभेच्या रिंगणात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमध्ये सकारात्मक चर्चा ...केवळ दोनच जागांवर असलेला तिढा आजच सोडवणार, बावनकुळेंची माहिती
काँग्रेसची १४ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर....अंधेरी पश्चिम आणि संभाजीनगरच्या जागेवर उमेदवार बदलले...तर सोलापुर दक्षिणच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेनंतर काँग्रेसकडूनही उमेदवार
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ९ जणांची तिसरी यादी जाहीर... दोन नव्या चेहऱ्यांना संधी...रमेश कदमांची मुलगी सिद्धि आणि ज्ञायक पाटणी नवे चेहरे रिंगणात
मला संपवण्याचे आदेश दिल्लीहून निघाले, पण संपणार नाही, अशोक चव्हाणांचा राहुल गांधींना इशारा ... तर कांँग्रेसच्या त्रासाला कंटाळून पक्ष सोडला... चव्हाणांचा गौप्यस्फोट
अणुशक्तीनगर मतदारसंघातून स्वरा भास्करचे पती फहाद अहमद विधानसभेच्या रिंगणात.. मलिकांच्या कन्या सना मलिक शेख आणि फहाद अहमद यांच्यात लढत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram