ABP Majha Headlines : 11 PM : 17 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
गीता गवळी मुंबईच्या महापौर होईपर्यंत साथ सोडणार नाही, १४ एप्रिलच्या भाषणातील राहुल नार्वेकरांचा व्हिडीओ व्हायरल, गीता गवळी या अरुण गवळींच्या कन्या
मुंबईतील दोन जागांसाठी काँगेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरु, उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड, नसीम खान, भाई जगतापांचं नाव चर्चेत, उत्तर मुंबईतून तेजस्वी घोसाळकरांच्या नावाची चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची मुंबईत एकत्र सभा होणार, अमित ठाकरे यांची अनौपचारिक गप्पांदरम्यान माहिती
उत्तर मध्य मुंबईच्या जागेसाठी भाजपकडून उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी सुरू असल्याची माहिती, आशिष शेलार यांनी नकार दिल्यानं भाजप उमेदवाराचा शोध घेत असल्याची चर्चा
((उत्तर मध्य मुंबईसाठी निकमांची चाचपणी?))
Continues below advertisement