ABP Majha Headlines : 11 PM : 16 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 11 PM : 16 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
सुप्रीम कोर्टातील न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटवली..हातात तलवारीऐवजी संविधानाची प्रत... सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोठा निर्णय..
मुख्यमंत्रिपदाचा भाजपनं त्याग केला, असं अमित शाहांनी म्हटलंच नाही, शिंदे, फडणवीसांचा दावा...तर भाजपला जास्त जागा मिळाव्यात, बावनकुळेंची मागणी, शिंदेंच्या शिवसेनेचा पलटवार.
मविच्या भ्रष्टाचाराच्या पंचनाम्याला महायुती सरकारचं रिपोर्ट कार्डनं उत्तर...अडीच वर्षांच्या कामालाचा लेखाजोखा...तर हे डिपोर्ट कार्ड असल्याचा आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल...
आमचं काम हाच आमचा चेहरा, मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याच्या, एकनाथ शिंदेचं उत्तर.. विरोधकांनी आधी त्यांचा चेहरा द्यावा.. नाव न घेता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
निवडणुका लढवून जिंकण्याचा आणि सरकार बनवण्याचा राज ठाकरेंचा पुनरुच्चार.. लवकरच राज्याच्या दौऱ्यावर.. जाहीरनाम्याचंही प्रकाशन करणार.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram