ABP Majha Headlines : 2PM : 11 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  2PM : 11 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंची सर्वाधिक मेहनत, चंद्रकांत पाटील यांच्याकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक, जुन्या मित्राने आता आत्मपरिक्षण करावं, चंद्रकांत पाटलांचा सल्ला
शरद पवार आजपासून तीन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर, युगेंद्र पवारांना बारामतीमधून विधानसभेची उमेदवारी द्या, कार्यकर्त्यांची पवारांकडे मागणी
मोदींच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यामुळे मनसेत अस्वस्थता, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, बैठकीत नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता
मराठा आरक्षणाबाबत पवारांनी नेतृत्व करावं, सकल मराठा समाजाचं आवाहन, नेतृत्व न केल्यास पवारांच्या घराबाहेरून राज्यव्यापी उपोषण आंदोलनाची सुरूवात करणार
मराठा आरक्षणाबाबत पवारांनी नेतृत्व करावं, सकल मराठा समाजाचं आवाहन, नेतृत्व न केल्यास पवारांच्या घराबाहेरून राज्यव्यापी उपोषण आंदोलनाची सुरूवात करणार
सेवकात मी पणा नको, अहंकार नको... सरसंघचालकांनी सांगितली सेवकाची व्याख्या, मणिपूर हिंसा थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना, नागपूरमधल्या भाषणात भागवतांच्या कानपिचक्या

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram