ABP Majha Headlines : 2 PM :11 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 2 PM  :11 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

तडस कुटुंबीयांकडून आपल्यावर अन्याय, बाळाच्या डीएनए चाचणीची मागणी, सून पूजा तडस यांचा गंभीर आरोप तर हनीट्रॅपचा प्रयत्न असल्याचा पंकज तडस यांचा दावा
नैतिकता जपण्यासाठी मोदींनी रामदास तडस यांची उमेदवारी रद्द करावी, सुषमा अंधारे यांनी मागणी, तर प्रकरणाशी आपला संबंध नाही, तडस यांचं स्पष्टीकरण
महायुतीत ठाणे, नाशिक आणि साताऱ्याच्या जागेवरून एकमेकांवर दबावतंत्राचा वापर सुरू असल्याची चर्चा, ठाणे आणि नाशिक सोडण्यास शिवसेना तयार नाही तर भाजपही साताऱ्यावर ठाम
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा आज नांदेड दौरा, लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारासाठी अमित शाहांची नरसी येथे जाहीर सभा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram