ABP Majha Headlines : 11AM : 4 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 11AM : 4 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या दहशतीखाली, संजय राऊतांची बोचरी टीका, तर श्रीकांत शिंदे अजून बच्चा असल्याचं वक्तव्य
सांगलीचा उमेदवार बदलणार नाही, संजय राऊतांनी पुन्हा केलं स्पष्ट, सांगलीच्या तिढ्यावर उपाय निघाल्याचाही दावा
महाविकास आघाडीची आज मुंबईत पुन्हा बैठक, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघांचा तिढा सुटको का याकडे लक्ष
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील भाजपला धक्का देण्याच्या तयारीत, मोहिते पाटलांनी बुधवारी सकाळी शरद पवारांची भेट घेतल्य़ाची माहिती, एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी
काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यावर संजय निरुपम यांनीही दिला राजीनामा, ट्विटर बायोमध्ये ठेवला माझा कट्टा कार्यक्रमाचा फोटो
निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस, अमरावतीतून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत नवनीत राणा अर्ज भरणार, राणा यांनी घेतलं अंबादेवीचं दर्शन 
नवनीत राणांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर आज सुप्रीम कोर्टाचा निकाल, सकाळा साडे अकराच्या सुमाराला निकाल येण्याची शक्यता
महायुतीतला धाराशिव मतदारसंघाचा तिढा सुटला, राणा जगजीतसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार, अजित पवार गटात आजच प्रवेश करण्याची शक्यता

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram