ABP Majha Headlines : 11 AM : 23 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
ABP Majha Headlines : 11 AM : 23 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन, सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत पार्थिवाचं अंत्यदर्शन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार
मनोहर जोशींच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंचा बुलढाणा दौरा रद्द, उद्धव ठाकरे मुंबईसाठी रवाना, मनोहर जोशींच्या अंत्ययात्रेत सहभागी होणार
शरद पवार गटाला तुतारी चिन्ह बहाल, लोकसभा निवडणूक तुतारी चिन्हावर लढवावी लागणार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उद्या रायगडावर भव्य कार्यक्रम, 'तुतारी' चिन्हांचं लॉन्चिंग, लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुकणार
भिगवणमधील लोकांच्या भेटी वारंवार घ्याव्या लागतील, सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य, अजित पवारांच्या मागे बारामतीकरांचं पाठबळ कायमस्वरुपी राहणार, सुनेत्रा पवारांचा दावा
Continues below advertisement