ABP Majha Headlines : 11 AM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ABP Majha Headlines : 11 AM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
कलिना भूखंड गैरव्यवहारप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाची भुजबळांना तंबी, सुनावणीसाठी हजर राहा, अन्यथा वॉरंट एक जूनपासून मुलींना राज्यात मोफत शिक्षण देण्याची
चंद्रकांत पाटलांची घोषणा हवेतच विरली, अर्धा जून महिना उलटला, मात्र ना जीआर, ना अंमलबजावणी लोकसभा अध्यक्षपद महत्त्वाचं, चंद्राबाबू नायडूंना लोकसभा अध्यक्षपदासाठी समर्थन देण्याचा विचार करू, संजय राऊतांची प्रतिक्रिया
वायकरांच्या मेहुण्याने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन, मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाच्या ऑपरेटरवर गुन्हा दाखल,दोघांवर अटकेची टांगती तलवार
लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस, ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाची गरजच काय, बबनराव तायवाडेंचा सवाल, तर ओबीसी आरक्षणला विरोध करणाऱ्यांचे उमेदवार पाडणार ... प्रकाश शेंडगेंचा इशारा
काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाला रोख लावण्यासाठी अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली बैठक....'ऑल आउट'च्या धर्तीवर मोठ्या मोहिमेची व्यूहरचना ठरणार