ABP Majha Headlines : 11 AM : 14 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 11 AM : 14 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
खासदारकीची इच्छा आहेच, म्हणूनच नाशिकमधून लढायला तयार होतो, तिकीट जाहिर होण्यास विलंब झाला म्हणून मी माघार घेतली, छगन भुजबळांचं विधान. 
शिखर बँक घोटाळ्यात अजित पवारांना क्लिनचीटला अण्णा हजारेंचा आक्षेप,  क्लोजर रिपोर्टला हजारे देणार आव्हान, याचिका दाखल  करण्यास हजारेंना कोर्टाने दिला वेळ
राहुल शेवाळे मानहानीप्रकरणात संजय राऊत, उद्धव ठाकरेंना प्रत्येकी २००० रूपयांचा दंड, समन्स रद्द करण्यासाठी उशिरा याचिका केल्याने कोर्टाची कारवाई
लोकसभा निवडणुकांत महाराष्ट्रातल्या अपयशाचं भाजप आज मुंबईत करणार विश्लेषण, फडणवीस, बावनकुळे घेणार मतदारसंघनिहाय कामगिरीचा आढावा
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता, राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर वायनाड पोटनिवडणूक प्रियंका गांधी लढवण्याची चिन्ह
जे अहंकारी झाले त्यांना २४१ वरच रोखलं, आरएसएस नेते इंद्रेश कुमार यांच्या कानपिचक्या तर रामविरोधी लोकांना २३४ जागांवर  रोखलं, कुमारांचं टीकास्त्र

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram